Skip to product information
1 of 2

Chamachabhar Jindgi (चमचाभर जिंदगी)

Chamachabhar Jindgi (चमचाभर जिंदगी)

Regular price Rs.135.00
Regular price Rs.150.00 Sale price Rs.135.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

कॉर्पोरेट क्षेत्रातील नोकरी, प्रवासाची आवड आणि वाचन या त्रिसूत्रीमुळे समृध्द झालेले अनुभवविश्व. ते अनुभव शब्दबध्द करायची वेगळी लिखाणशैली. क्षणात गंभीर तर क्षणात खळखळून हसायला लावणारी त्यांची लेखणी वाचकांना खिळवून ठेवते. वृत्त्तपत्रीय लेखनातून सुरुवात झालेला लेखनप्रवास वेगवेगळ्या थांब्यावर, वेगवेगळ्या विषयांवर सुखनैव संचार करतो. इजिप्तच्या प्रवासावर आधारित ’इजिप्सी’, व कहाणी अंग्कोर वाटची ही पुस्तके लवकरच प्रकाशित होत आहेत.
Author :Ravi Walekar
Publisher :Shivsamarth Seva Prakashan
Binding :Paperback
Pages :76
Language :Marathi
Edition :2020
View full details