Sakhol Karya (सखोल कार्य)
Sakhol Karya (सखोल कार्य)
Regular price
Rs.240.00
Regular price
Rs.300.00
Sale price
Rs.240.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
आकलन पातळीवर आव्हानात्मक काम करताना, चित्त विचलित होऊ न देता एकाग्रता साधण्याची क्षमता म्हणजे सखोल कार्य. स्टडी हॅक्स या लोकप्रिय ब्लॉगमध्ये सखोल कार्याची मेढ रोवली गेली. सखोल कार्याच्या अभ्यासातून करत असलेल्या कामात तुम्हीदेखील चांगल योगदान द्याल. अल्पावधीत अधिक यश प्राप्त कराल आणि एखाद्या कौशल्यावर प्रभुत्व प्राप्त केल्याने जे खर समाधान लाभत ते अनुभवाल. थोडक्यात, दिवसेंदिवस अधिकाधिक स्पर्धात्मक होत चाललेल्या आपल्या अर्थव्यवस्थेत सखोल कार्य ही अलौकिक शक्ति सुपर पॉवर म्हणता येईल.
Author | :Cal Newport |
Publisher | :Madhushree Publication |
Translator | :Shuchita Nandapurkar Phadake |
Binding | :Paperback |
Pages | :248 |
Language | :Marathi |
Edition | :2020 |