Skip to product information
1 of 2

Lankesh (लंकेश)

Lankesh (लंकेश)

Regular price Rs.675.00
Regular price Rs.750.00 Sale price Rs.675.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

लंकाधीश रावणाचे व्यक्तीमत्व व्यामिश्र होते. प्रजाजनांना त्याच्याविषयी अत्यंत आदर होता. त्याच्याकरिता प्राण अर्पण करण्यासाठी ते सिध्द होते. प्रसंग उद्भवल्यावर त्यांनी तसे सिध्दही केले. तो उत्तम शासक होता. त्याचप्रमाणे तो विद्वान आणि चिंतक होता. संगीतात त्याला उत्तम गति होती.

ISBN No. :9788194217015
Author :Janardan Oak
Publisher :Unity Prakashan
Binding :Paperback
Pages :416
Language :Marathi
Edition :1st/2011
View full details