Shunyatun Shambharakade (शून्यातून शंभराकडे)
Shunyatun Shambharakade (शून्यातून शंभराकडे)
Regular price
Rs.252.00
Regular price
Rs.280.00
Sale price
Rs.252.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
मराठ्वाड्यातला बीड जिल्हा.त्यातला खोकरमोहासारखा ग्रामीण भाग.त्या भागातल्या छ्प्परबंद समाजाच्या कष्टकरी, गरीब कुटुंबात जन्मलेला मुलगा.काटेरी कष्टप्रद अन समस्या-आव्हानांनी भरलेल्या आयुष्याच्या धकाधकीचा प्रवास पार करत या मुलानं यशोभरारई घेतली.या भरारीसाठी त्याच्या पंखांत बळ भरल त्याच्या आईवडलांनी,नातेवाइकांनी आणि सगळ्यात जास्त गुरुजनांनी,गावातल्या वडीलधा-या माणसांनी.गावातल्या पुढे जाना-या प्रत्येक मुलाला ताकद पुरवण्याची ही परंपरा खोकरमोहानं वर्षानुवर्ष जपली,कायम राखली.
ISBN No. | :9788194305125 |
Publisher | :Rajhans Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :225 |
Language | :Marathi |
Edition | :2020 |