NaN
/
of
-Infinity
akshardhara
Susat George (सुसाट जॉर्ज)
Susat George (सुसाट जॉर्ज)
Regular price
Rs.225.00
Regular price
Rs.250.00
Sale price
Rs.225.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
जॉर्ज फर्नांडिस! भारताच्या राजकारणातील एक वादळी अन बहुरंगी व्यक्तिमत्व. रेल्वेरूळावर पोलिसांचा मार खाणारे जॉर्ज. उद्योगपतींना चळचळा कापायला लावणारे जॉर्ज स.का.पाटलांना धूळ चारणारे जायंट किलर जॉर्ज. चुटकीसरशी मुंबई बंद करणारे बंदसम्राट जॉर्ज. भारतीय रेल्वेच्या चाकांना थांबवणारे जॉर्ज. मंत्रीपदाच्या जबाबदार्या कुशलतेने पार पाडणारे जॉर्ज.सरकारच समर्थन अन विरोध सारख्याच कुशलतेन करणारे संसदपटू जॉर्ज.
ISBN No. | :9788194305149 |
Author | :Nilu Damle |
Binding | :Paperback |
Pages | :206 |
Language | :Marathi |
Edition | :2020 |