Skip to product information
1 of 2

Phakiriche Vaibhav (फकिरीचे वैभव)

Phakiriche Vaibhav (फकिरीचे वैभव)

Regular price Rs.225.00
Regular price Rs.250.00 Sale price Rs.225.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

कार्यकर्ता जेव्हा सर्वस्वी स्वत:ला झोकून देत दु:खीतांचं दु:ख हलकं करण्यासाठी झटतो तेव्हा तो ख-या अर्थाने उपेक्षित-पिडितांच्या वेदनांनी होरपळून निओघतो. पण वेदनांची ही धग त्याला आणखी बळ पुरवते आणि तो पुन्हा पुन्हा नव्या जोमाने लोकांसाठी झटत राहातो....स्वत:ला फकीर बनवत....कारण ही फकिरी त्याला श्रीमंत करत राहाते माणूस म्हणून.... कार्यकर्ता म्हणून... त्याचसाठी भूकेलेल्या एका कार्यकर्त्याचं हे वेदनाकथन.....
Publisher :Manovikas Prakashan
Binding :Paperback
Pages :229
Language :Marathi
Edition :2020
View full details