Kshiprechi Lat Mahadaji Shinde ( क्षिप्रेची लाट महादजी शिंदे )
Kshiprechi Lat Mahadaji Shinde ( क्षिप्रेची लाट महादजी शिंदे )
Regular price
Rs.144.00
Regular price
Rs.160.00
Sale price
Rs.144.00
Unit price
/
per
Low stock: 5 left
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
राजस्थानातून उगम पावून बंगालच्या उपसागरात विलिन होणार्या चंबळ ह्या प्रमुख नदीची उप नदी. म्हणजे क्षिप्रा नदी. ती मध्यप्रदेशातून दक्षिण पूर्वदिशेने वाहाते. तिच्या काठी उज्जयिनी हे शहर वसले आहे. तिच्याच काठावर महाकालेश्वर मदिर आहे. अशा ह्या तीर्थक्षेत्रीय महत्त्वाच्या शहरातच आणि क्षिप्रानदीच्या कुशीतच, श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे मानकरी राणोजी शिंदे यांचे चिरंजीव म्हणजे महादजी शिंदे उदयास आले. |
ISBN No. | :9788194408741 |
Publisher | :Varada Prakashan |
Binding | :paperbag |
Pages | :128 |
Language | :Marathi |
Edition | :3 |