Skip to product information
1 of 2

Samrat Ashok Charitra (सम्राट अशोक चरित्र)

Samrat Ashok Charitra (सम्राट अशोक चरित्र)

Regular price Rs.270.00
Regular price Rs.300.00 Sale price Rs.270.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

सुमारे अडीचहजार वर्षापूर्वी या भारतभूमीवर आपले अधिपत्य निर्माण करणारा इतिहासात अतिउच्च स्थान असलेला असा समा्रट अशोक नावाचा राजा होउन गेला. त्याने केवळ सर्व भारतखंडावर राज्य केले नाही तर येथील जनतेला धर्मज्ञान, सदाचार व भूतदया याची शिकवण दिली. प्रजेने त्याप्रमाणे वागावे अशी अपेक्षा धरून तसा प्रयत्न आयुष्यभर केला.

ISBN No. :9788194408758
Author :Vasudev Govind Apte
Publisher :Varada Prakashan
Binding :Paperback
Pages :224
Language :Marathi
Edition :4th/2017 - 1st/2002
View full details