Skip to product information
1 of 2

Tamrapat (ताम्रपट)

Tamrapat (ताम्रपट)

Regular price Rs.1,080.00
Regular price Rs.1,200.00 Sale price Rs.1,080.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

१९४२ ते १९७९ पर्यंतचा राजकीय-सामाजिक पट उघडून दाखवणार्‍या या कादंबरीत अनेक व्यक्तिरेखा येतात.सत्तास्पर्धा,सहकारी संस्था शिक्षणसंस्था,दलितांचे प्रश्न,जातीयता आदी सर्व अंगांना स्पर्श करणारी,नैतिकता-व्यवहारवाद,उपजत शहाणपण आणि बुद्धिमत्ता,सोज्वळ सोशिकता आणि बनेल धूर्तपणा अशा गुंतागुण्तीच्या मानवी स्वभावाचे चित्रण करणारी ही कादंबरी...
ISBN No. :9788194459088
Author :Rangnath Pathare
Publisher :Shabdalay Prakashan
Binding :Hardbound
Pages :807
Language :Marathi
Edition :3rd/2009 - 1st/1994
View full details