Swami Vivekanand Jeevanpravas Ani Vichardhara (स्वामी विवेकानंद जीवनप्रवास आणि विचारधारा )
Swami Vivekanand Jeevanpravas Ani Vichardhara (स्वामी विवेकानंद जीवनप्रवास आणि विचारधारा )
Regular price
Rs.225.00
Regular price
Rs.250.00
Sale price
Rs.225.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
भारताच्या प्राचीन अध्यात्मविचाराला उजाळा आणणार्या, त्याचा आजच्या आधुनिक जगाशी मेळ घालणार्या तसेच भविष्यातील समन्वयातील मानव संस्कृतीची दिशा दर्शवणार्या स्वामी विवेकानंदांसारख्या श्रेष्ठ महापुरुष दुसरा दाखवता येणार नाही.
मानवमात्राला आपल्या स्वतःतील ईश्वरत्वाची जाणीव करून देणे आणि व्यक्तीला आपल्या हरएक छोट्यामोठ्या कृतीत त्या ईश्वरत्वाचा आविष्कार करण्याचा मार्ग दर्शवणे हे माझ्या जीवनाचे ध्येय आहे, असे ते नेहमी म्हणत असत !
ISBN No. | :9788194466017 |
Author | :Dr Kamlesh Soman |
Publisher | :Goel Prakashan |
Binding | :paperbag |
Pages | :259 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |