1
/
of
2
akshardhara
Prachin Maharashtra (प्राचीन महाराष्ट्र)
Prachin Maharashtra (प्राचीन महाराष्ट्र)
Regular price
Rs.900.00
Regular price
Rs.1,000.00
Sale price
Rs.900.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author:
Share
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
पुढचा भाग झाला नाही. दुसरा विभाग शातवाहनपर्व हा आहे. या विभागात कुरुयुद्धापासून शकारंभापर्यंतचा इतिहास आलेला आहे. डॉ. केतकर म्हणतात," सांस्कृतिक इतिहास या ग्रंथात पुष्कळच आला आहे. वैदिक वाङ्मयाची संघटना, पौराणिक वाङ्मयाचा विकास, याचे विवेचन या ग्रंथात आले आहे. कुंडिनपूर येथील राजा शेलदेव यांच्या ज्या मनोहर, भीषण किंवा आश्चर्यकारक कथा आज कथावाङ्मयात शिल्लक आहेत, त्यावरुन बुद्धपूर्वकाळच्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक स्थितिची जी कल्पना होते ती विस्ताराने मांडली आहे.'
| ISBN No. | :9788194497639 |
| Author | :Dr Shridhar V Ketkar |
| Binding | :Hard Bound |
| Pages | :464 |
| Language | :Marathi |
| Edition | :2021 |
