Skip to product information
1 of 2

Yashasvi Ani Dhadsi Udyojak Ghadtana (यशस्वी आणि धाडसी उद्योजक घडताना)

Yashasvi Ani Dhadsi Udyojak Ghadtana (यशस्वी आणि धाडसी उद्योजक घडताना)

Regular price Rs.135.00
Regular price Rs.150.00 Sale price Rs.135.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

प्रत्येक उद्योजकात काही ना काही कमतरता नक्कीच असते. जसे की कुणाकडे लीडरशिप कमकुवत असते. कुणाकडे निर्णय क्षमतेचा अभाव जाणवतो. तर कुणाचं मार्केटिंग कमी असतं. कुणाला पैशाचं गणित समजत नाही, तर कुणाला माणसं ओळखता येत नाहीत. त्यांच्याकडून काम करवून घेता येत नाही. या आणि अशा अनेक गोष्टी समजून घेणं एका उद्योजकाला अतिशय आवश्यक आहे.

Author :Vishwas Vade
Publisher :Sandhikal Prakashan
Binding :Paperback
Pages :128
Language :Marathi
Edition :2020
View full details