Skip to product information
1 of 2

Antariche Dhave (अंतरीचें धावे)

Antariche Dhave (अंतरीचें धावे)

Regular price Rs.180.00
Regular price Rs.200.00 Sale price Rs.180.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

’अंतरीचें धांवे’ या शैला खांडगे यांच्या पुस्तकातील लोककलेच्या क्षेत्रातील साधारणत: तीन-चार पिढ्यांच्या लोककलावंतांचे मनोगत शब्दरुपात व्यक्त झाले आहे म्हटले तर, ते छोट्या मुलाखतीच्या स्वरुपात, म्हटले तर विस्तृत माहितीच्या स्वरुपात. ’अंतरीचें धांवे स्वभावें बाहेरी’ ही संत तुकोबांची अभंगोक्ती आहे. लोककलेत ’स्व’भावाचे स्फूरण खूप महत्त्वाचे असते. एका अर्थी लोककला हे अंगभूत चैतन्य असतं, त्याचा साक्षात्कार प्रत्यक्ष आविष्कारातून घडतो. शैला खांडगे यांच्या पुस्तकातून हा चैतन्य आविष्कार घडला आहे.

Author :Shaila Khandage
Publisher :Sandhikal Prakashan
Binding :Paperback
Pages :152
Language :Marathi
Edition :2020
View full details