Vasa Palktvacha (वसा पालकत्वाचा)
Vasa Palktvacha (वसा पालकत्वाचा)
Regular price
Rs.144.00
Regular price
Rs.160.00
Sale price
Rs.144.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
ज्याप्रमाणे प्रत्येक झाड वेगळे असते आणि प्रत्येक पान व फूल हे वेगळॆ असते तसेच प्रत्येक मूल हे वेगळा रंग, रुप, गुण घेऊनच जन्माला येते. म्हणूनच बा. भ. बोरकर म्हणतात, "देखणे जे चेहरे जे प्रांजळाचे आरसे, गोमटे वा सावळे या मोल नाही फारसे." मुलाचा रंग कसा आहे यापेक्षा त्याच्या चेह-यावरचा प्रांजळपणा हा महत्त्वाचा आहे.
Author | :Mruga Mandar Paranjape |
Publisher | :Sandhikal Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :136 |
Language | :Marathi |
Edition | :2020 |