Bikat Paristhitisathi Uttam Arthashastra
Bikat Paristhitisathi Uttam Arthashastra
Regular price
Rs.400.00
Regular price
Rs.500.00
Sale price
Rs.400.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
या क्रांतिकारी पुस्तकात अभिजीत बॅनर्जी आणि एस्थर डफ्लो या एमआयटी संस्थेतील मान्यवर अर्थतज्ज्ञांनी हे आव्हान पत्करले आहे. जगभरात अर्थशास्त्रात झालेल्या अद्ययावत संशोधनाच्या आधारावर त्यांनी त्यांचे विचार रसाळ भाषेत मांडले आहेत. हे विचार मूलगामी, जिज्ञासा वाढवणारे आणि प्रश्नांची निकड स्पष्ट करणारे आहेत.बिकट परिस्थितीसाठी उत्तम अर्थशास्त्र या पुस्तकात त्यांनी परस्पर सामंजस्य व आदर यांवर उभारलेली समाजव्यवस्था घडविण्यासाठी अर्थव्यवस्थेत हुशारीने कोणत्या प्रकारचे हस्तक्षेप करणे गरजेचे आहे हे मांडले आहे. ज्या जगात आपण जगत आहोत ते किती अनिश्चिततेवर उभारलेले आहे याची जाणीव आपल्याला हे असामान्य पुस्तक करून देते.
Publisher | :Madhushree Publication |
Translator | :Anagha Kesakar |
Binding | :Paperback |
Pages | :456 |
Language | :Marathi |
Edition | :2020 |