The Profet (द प्रॉफेट)
The Profet (द प्रॉफेट)
Regular price
Rs.200.00
Regular price
Rs.250.00
Sale price
Rs.200.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
जिब्रानचं ’द प्रॉफेट’ (देवदूत) हे पुस्तक जगभर ख्याती पावलं. त्याची अनेक भाषांतरं झाली एका सत्पुरुषाच्या जीवनहेतूचा ते उलगडा करतं. त्याच्या वचनांचं गांभीर्य आणि माधुर्य अनुपमेय आहे. ’देवदूत अल मुस्तफा एक नि:संग, अनिकेत, भक्तिमान पुरुष आहे. नावानं अरबी दिसतो, वाणीनं येशूचा परमसखा वाटतो. प्रशान्त चित्तवृत्तीनं गौतमबुध्दासारखा उदत्त व करुणाशील होतो.
View full details
ISBN No. | :9788194589556 |
Author | :Khalil Gibran |
Publisher | :Madhushree Publication |
Translator | :T V Deshmukh |
Binding | :Hard Bound |
Pages | :172 |
Language | :Marathi |
Edition | :2003 |