NaN
/
of
-Infinity
akshardhara
Aamhi Fauji (आम्ही फौजी)
Aamhi Fauji (आम्ही फौजी)
Regular price
Rs.117.00
Regular price
Rs.130.00
Sale price
Rs.117.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
सशस्त्र सेनेतील आयुष्य म्हणजे वेगवेगळ्या जगात जगणे. एकीकडे क्षणाक्षणाचा आनंद पुरेपूर उपभोगण्याची वृत्ती तर दुसरीकडे डोक्यावर युध्दाची, मृत्यूची टांगती तलवार. कडक करड्या शिस्तीबरोबर धाडसी बेदरकारी. रक्ताच्या नात्यापासून दूर असूनही जिवाभावाचे जुळणारे बंध. मध्यमवर्गीय नागरी कुटुंबात, सुरक्षित कोशमय वातावरणात, स्वच्छंदी फुलपाखरी जीवन जगणारी मुलगी विवाहानंतर एका सिनाधिकार्याची पत्नी झाली आणि अचानक एका आयुष्यपालटाला सामोरी गेली. आपल्या या फौजी आयुष्याची तिने टिपलेली क्षणचित्रे.
Author | :Dr Sujala Shanavare Desai |
Publisher | :Rajhans Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :94 |
Language | :Marathi |
Edition | :2020 |