Bitwin The Lines ( बिटविन द लाइन्स )
Bitwin The Lines ( बिटविन द लाइन्स )
Regular price
Rs.270.00
Regular price
Rs.300.00
Sale price
Rs.270.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
कॅनव्हासवर शब्दांनी रंगवायला घेतलेली चित्र पुस्तकाच्या पानांवर रंगांनी लिहिली गेली तर? अशक्य अस जे घडत, ते म्हणजे हे पुस्तक! रंगांनी भिजलेल्या ऒल्या बोटांमधून शब्द वाहते राहतात, तेव्हाच त्वचेखाली धावणार्या रक्तवाहिन्यांच्या रेषा उकलून आत ल्या आयुष्याचे लखलखते तुकडे असे अलगद शब्दाम्त बांधता येतात! ही चित्रच आहेत. शब्दांनी रंगवलेली. पोलीस लायनीतल्या खाकी बालपणाच्या हाती रंगांची पेटी देणार्या जन्मदात्याची, वेड्यावाकड्या तरूण रेषांना वळण देणार्या गुरुजनांची, भणाण डोक्यातल्या धस्कटाचा ध्यास लागलेल्या रंगीत तारूण्याची, मोकाट उनाडलेल्या जिगरी दोस्तीची, धावत्या रेषेच्या वाटेत आलेल्या काही अर्धविरामांची, काही दुखर्या पूर्णविरामांची ही शब्द चित्र !
ISBN No. | :9788194643876 |
Author | :Chandramohan Kulkarni |
Publisher | :Rajhans Prakashan |
Binding | :paperbag |
Pages | :240 |
Language | :Marathi |
Edition | :2020 |