1
/
of
2
akshardhara
Teenage Dot Com 2 (टीनएज डॉट कॉम 2)
Teenage Dot Com 2 (टीनएज डॉट कॉम 2)
Regular price
Rs.202.50
Regular price
Rs.225.00
Sale price
Rs.202.50
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author:
Share
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
मी अशी का वागते हल्ली? माझ्या दिसण्यात एकदम हे बदल का होताहेत? आजकाल आई बाबा सारखी कुरकुर का करतात माझ्याबद्दल? माझी एवढी जवळची मैत्रीण आता एकदम परक्यासारखी का वागतीये? प्रश्न प्रश्न आणि प्रश्न! कोणाला विचारायची अश्या प्रश्नांची उत्तर? प्रश्न विचारायला पण कसतरीच वाटत. मग त्याबद्दलची तपशीलवार चर्चा तर दूरच! टीन एज मध्ये प्रवेश करणार्या सगळ्याच मुलामुलींना सतावणार्या समस्या अन प्रश्न. त्यांना समजूतदारपणे सामोरे जाऊन त्यांच शास्त्रीय पध्दतीन निराकरण करणार केवळ मुलामुलींनाच नव्हे तर पालक अन शिक्षकांनाही उपयुक्त ठरणार पुस्तक.
| ISBN No. | :9788194643890 |
| Author | :Dr Vaishali Deshmukha |
| Binding | :Paperback |
| Pages | :170 |
| Language | :Marathi |
| Edition | :2020 |
