Skip to product information
1 of 2

Bhai Ganpatrao Deshamukh (भाई गणपतराव देशमुख)

Bhai Ganpatrao Deshamukh (भाई गणपतराव देशमुख)

Regular price Rs.36.00
Regular price Rs.40.00 Sale price Rs.36.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

’सांगोला’ या एकाच मतदार संघातून सत्तेच्या विरोधी शेकापच्यावतीने अकरा वेळा निवडून येऊन त्यांनी एकावन्न वर्षे विधानसभा सदस्य म्हणून काम करुन देशात विक्रम प्रस्थापित केला आहे. गेली बासष्ट वर्षे ते सार्वजनिक जीवनात शेतकरी, कष्टकरी, जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष करणारे आयडॉल नेते ठरले आहेत. त्यांचे जीवनकार्य हे नेहमी प्रेरणादायी आणि मार्गदर्शक असे आहे.

Author :Dr Krushna Ingole
Publisher :Shabda Shivar Prakashan
Binding :Paperback
Pages :40
Language :Marathi
Edition :2020
View full details