Fractured Freedom ( फ्रॅक्चर्ड फ्रीडम )
Fractured Freedom ( फ्रॅक्चर्ड फ्रीडम )
16 in stock
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
फ्रॅक्चर्ड फ्रीडम हे पुस्तक कोबाड गांधी या प्रामाणिक माणासाने आणि त्याच्या जोडीदाराने, अनुराधाने, एक कठीण ध्येय समोर ठेवून केलेल्या वाटचालीबद्दल आहे. उपेक्षितांसाठी काम करण्याकरिता आयुष्य वेचलेल्या आणि एका अधिक मानवी, अधिक न्याय्य समाजासाठी थेट कृती आवश्यक आहे असे मानणार्या या दोन लोकांची ही कहाणी आहे. गत आयुष्यातील काही आठवणी, काही तुरुंगातील अनुभव सांगताना गांधी यांनी त्यांचे आयुष्य, प्रेम, गमावलेल्या गोष्टी, राजकारण अशा एकात एक गुंतलेल्या सगळ्या गोष्टींकडे मागे वळून पाहिले आहे. दहा वर्षे भारतातल्या विविध तुरुंगांमध्ये शारीरिक त्रास सोसावे लागलेल्या कोबाड यांनी त्यांच्या या दीर्घ तुरुंगवासाबद्दल, त्यांच्याबरोबर तुरुंगात असलेल्या कैद्यांबद्दल, काफ्काच्या काल्पनिक जगातले वाटावेत अशा भारतीय कायदा व्यवस्थेच्या अनुभवांबद्दल लिहिले आहे.
ISBN No. | :9788194712152 |
Author | :Kobad Gandhi |
Publisher | :Lokvangmay Grih Prakashan |
Translator | :Anagha Lele |
Binding | :Paperback |
Pages | :271 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |