Skip to product information
1 of 2

Apale Anna Bhau Sathe (आपले अण्णा भाऊ साठे)

Apale Anna Bhau Sathe (आपले अण्णा भाऊ साठे)

Regular price Rs.108.00
Regular price Rs.120.00 Sale price Rs.108.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

कायम डोक्यात परिवर्तनाचे विचार कामगार आहे मी तळपती तलवार आहे अशी भावना सातत्याने जोपासणारे पृथ्वी ही कामगारांच्या तळहातावर उभी असल्याचे नवे भान देणारे अण्णा भाऊ हे कृतीशील युगप्रवर्तक क्रांतिकारक विचारवंत होते स्वातंत्र्याच्या आंदोलनापासून संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनापर्य़ंत आणि शेतकर्‍यांच्या हक्कापासून कामगारांच्या हक्कापर्यंत सातत्याने लढणारा त्यासाठी घरादारावर तुळशीपत्र ठेवणारा हा क्रांतिकारक तत्त्वज्ञ होता क्रांतिसिंह नाना पाटलांच्या कार्यातून प्रेरणा घेतलेला हा युवक शेवटपर्यंत सामान्य उपेक्षितांच्यासाठी लढत राहिला त्याच्या ह्या लढ्याची नेमकी नोंद या पुस्तकात घेतली गेली आहे

ISBN No. :9788194712169
Binding :Paperback
Pages :80
Language :Marathi
Edition :2021
View full details