Circle Chi Vartule (सर्कल ची वर्तुळे)
Circle Chi Vartule (सर्कल ची वर्तुळे)
Regular price
Rs.225.00
Regular price
Rs.250.00
Sale price
Rs.225.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
पदवी अभियांत्रिकीची, अभ्यास गणितातील पीएच.डी. साठी आणि लक्ष स्वातंत्र्यचळवळीवर. अशा तिठ्यावर उभा असलेला एक अवलिया योगायोगाने चक्क ’सर्कल’ या चित्रपटगृहाचा मालक बनतो. ...आणि सुरू होते उद्यमशीलतेची, प्रयोगशीलतेची अखंड मालिका. त्याला जोड मिळते या अवलियाच्या स्वभावातील अदम्य ज्ञानलालसेची, कुतुहलाची आणि विज्ञानप्रेमाची.
ISBN No. | :9788194764014 |
Author | :Sulakshana Mahajan |
Publisher | :Rajhans Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :181 |
Language | :Marathi |
Edition | :2021 |