Deng Xiaoping ( देंग झियाओपिंग )
Deng Xiaoping ( देंग झियाओपिंग )
Regular price
Rs.288.00
Regular price
Rs.320.00
Sale price
Rs.288.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
पोथीनिष्ठ समाजवाद ना देशाचे दैन्य दूर करू शकत, ना देशबांधवांचे दारिद्र्य नाहीसे करू शकत. हवे आहे ते निखळ व्यवहारज्ञान. मांजर काळे की गोरे यावर काथ्याकुट करीत बसण्यापेक्षा ते उंदीर फस्त करते की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ! असा दॄष्टिकोन ठेवून आधुनिक चीनची भक्कम उभारणी करणार्या नेत्याचे देंग झियाओपिंग यांचे हे चरित्र.
साम्यवादी पक्षातली त्यांची जडणघडण, त्यांनी पार पाडलेल्या विविध जबाबदार्या, त्यांना वैयक्तिक जीवनात आणि सार्वजनिक कारकिर्दीत सोसाव्या लागलेल्या व्यथावेदना, त्यांनी देशहित समोर ठेवून घेतलेले निर्णय व केलेल्या तडजोडी आणि अखेरीस समृध्द, समर्थ चीनच्या रुपात त्यांनी मागे ठेवलेला वारसा या सार्यांचे हे माहितीपूर्ण चित्रण..
ISBN No. | :9788194764021 |
Author | :Jyotsna Vidyadhar Lele |
Publisher | :Rajhans Prakashan |
Binding | :paperbag |
Pages | :227 |
Language | :Marathi |
Edition | :2021 |