Skip to product information
1 of 2

akshardhara

Ek Surel Swarayatra ( एक सुरेल स्वरयात्रा )

Ek Surel Swarayatra ( एक सुरेल स्वरयात्रा )

Regular price Rs.360.00
Regular price Rs.400.00 Sale price Rs.360.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

देवगंधर्व पं. भास्करबुवा बखले यांनी आपल्या काही जिवाभावाच्या सहकार्‍यांसह संगीतशिक्षण आणि संगीतप्रसारासाठी एक रोपट लावल. भास्करबुवांच्या पुण्यप्रभावान त्यांच्या मांदियाळीत सामील झालेल्या अनेकांनी या रोपट्याच संवर्धन केल. दिसामासान वाढत या वृक्षान शंभरहून अधिक पावसाळे पाहिले. त्याच्या संगीतछत्राखाली किती तरी स्वर आणि सूर निनादले, लय आणि ताल विसावले. या वृक्षाच्या विस्तारकार्यात देवगंधर्वांच्या पुढच्या पिढ्यांनी भक्कम योगदान दिल अन वर्तमान पिढी आजही पूर्णांशान कार्यरत आहे. महाराष्ट्रभर पस्तीस शाखांनी समृध्द झालेली ही संस्था म्हणजे एक नांदत गाजत संगीतविद्यापीठ. गेली एकशे दहा वर्ष अखंड झंकारणार्‍या या संगीतसंस्थेच्या समग्र प्रवासाचा वेध घेणारा ग्रंथ.

ISBN No. :9788194764052
Author :Shaila Mukund
Publisher :Rajhans Prakashan
Binding :paperbag
Pages :236
Language :Marathi
Edition :2022
View full details