Skip to product information
1 of 2

Majhya Dhammal Goshti ( माझ्या धम्माल गोष्टी )

Majhya Dhammal Goshti ( माझ्या धम्माल गोष्टी )

Regular price Rs.126.00
Regular price Rs.140.00 Sale price Rs.126.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

तो मुलगा धडपड्या आहे. चौकस आहे, पण भोचक नाही. त्याच घर, त्याच कुटुंब, शेजारीपाजारी, त्याची शाळा, त्याचे शिक्षक-शिक्षिका, त्याचे वर्गातले अन सोसायटीतले मित्रमैत्रीणी या सगळ्यांनी भरलेल त्याच जग. त्याच्या या छोट्याशा जगात घडणार्‍या अफलातून घटना. सुप्रसिध्द अभिनेते आणि साहित्यिक दिलीप प्रभावळकरांनी खास त्यांच्या मिष्कील शैलीत उलगडलेल्या आपल्या बालपणीच्या आठवणी 

ISBN No. :9788194764076
Author :Dilip Prabhavalkar
Publisher :Rajhans Prakashan
Binding :paperbag
Pages :96
Language :Marathi
Edition :2022
View full details