Mulanche Gandhi Uncle Ani Itar Katha ( मुलांचे गांधी अंकल आणि इतर कथा )
Mulanche Gandhi Uncle Ani Itar Katha ( मुलांचे गांधी अंकल आणि इतर कथा )
Regular price
Rs.63.00
Regular price
Rs.70.00
Sale price
Rs.63.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
सर्वांना लळा लावणार्या सांताक्लॉज ह्या जगन्मित्र म्हातारबाला गाव असला तरी धर्म नाही. त्याने कोणत्याही धर्माचे लेबल न लावता मानवतेचा व प्रेमाचा धर्म धारण केला आहे. गाव त्याचा दूर असला तरी तो सर्वांना अगदी जवळचा वाटतो. त्याच्यापाशी जाताना भाषा, प्रांत वा जाती धर्माचा अडसर येत नाही. त्याची भाषा निव्वळ प्रेमाची आहे. मुले त्याच्याकडे सहज आकर्षिली जातात. कारण मुलांची भाषाही नेमकी तीच असते! मोठी माणस ज्यावरून झगडतात, मारामारी, खून करतात, अशी कोणतीच भाषा मुलांना अवगत नसते. मुल भांडतात, गट्टी फू करतात व पुन्हा गळ्यात गळा घालतात, हातात हात मिळवतात, हेच ते प्रेम ! प्रेमाची ही भाषा सर्व अमंगळ, सारे भेदाभेद मिटवून अखिल मानवजातीला कवेत घेणारी आहे.
ISBN No. | :9788194787457 |
Author | :Stanley Gonsalves |
Publisher | :Dilipraj Prakashan Pvt Ltd |
Binding | :paperbag |
Pages | :32 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |