Skip to product information
1 of 2

akshardhara

Guruji Tu Mala Avadala (गुरूजी तू मला आवडला)

Guruji Tu Mala Avadala (गुरूजी तू मला आवडला)

Regular price Rs.270.00
Regular price Rs.300.00 Sale price Rs.270.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Yuvraj Mane

Publisher: Dilipraj Prakashan Pvt Ltd

Pages: 182

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

शाळेतील पहिली इयत्ता किती आनंददायी त्यावरून मुलांच्या मनात शिक्षणाचे चित्र उमटत असते युवराज गुरुजींच्या शाळेतील मुले भाग्यवान बहारदार अनुभव मिळाले आहेत त्यांना पहिल्या इयत्तेतील त्यांचे प्रेमळ स्वागत आपुलकीचा संवाद आणि वत्सल सहवास यांतून या गुरुजींनी मुलांशी गाढ नाते जोडले मुलांना वाचन लेखनाकडे अलगदपणे नेण्यासाठी वेगवेगळे कल्पल प्रयोग केले उत्सुक मनांची मशागत करण्यासाठी अनेक खटपटी केल्या

ISBN No. :9788194787464
Binding :Paperback
Pages :182
Language :Marathi
Edition :2021
View full details