Skip to product information
1 of 2

Nasati Aphat (नसती आफत)

Nasati Aphat (नसती आफत)

Regular price Rs.189.00
Regular price Rs.210.00 Sale price Rs.189.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

मराठी विनोदी लेखनाची परंपरा खूप मोठी, भरीव आणि दर्जेदार आहे. याच दर्जेदार विनोदी लेखनाचे प्रतिनिधित्व डॉ. विनोद गोरवाडकर तेवढ्याच समर्थपणे त्यांच्या कथांमधून करतांना दिसतात. त्यांचा विनोद खळखळून हसविणारा आहे. भोवतीच्या घटनांचा वापर करुन निर्माण झालेल्या या कथांमधून डॉ. गोरवाडकर यांची सूक्ष्म निरीक्षणशक्ती जाणवल्याशिवाय राहत नाही.

Author :Dr Vinod Gorvadakar
Publisher :Dilipraj Prakashan Pvt Ltd
Binding :Paperback
Pages :142
Language :Marathi
Edition :2020
View full details