Skip to product information
1 of 2

Athvaninchi Kamalbet (आठवणींची कमळबेटं)

Athvaninchi Kamalbet (आठवणींची कमळबेटं)

Regular price Rs.171.00
Regular price Rs.190.00 Sale price Rs.171.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

आपल्या सगळ्यांच्या मनात आठवणींची अनेक मनोरम कमळबेटं वसलेली असतात. काही निमित्तानं त्यातून आपली मुशफिरी घडते, तेव्हा आगळा आनंद मिळत असतो. विशेषत: बालपणी भेटलेलं, अनुभवलेलं जग आपल्याही नकळत आपल्या अवघ्या जगण्यात सामावलेलं असतं. हे सगळं आपलं मनोज्ञ असं संचितच. आठवणींचा हा प्रदेश निखळ आनंद तर देतोच, पण जगण्यासाठी वेगळी ऊर्जाही पुरवत असतो.

Author :Girija Murgodi
Publisher :Dilipraj Prakashan Pvt Ltd
Binding :Paperback
Pages :131
Language :Marathi
Edition :2020
View full details