Antaji Mankeshwar gandhe (अंताजी माणकेश्वर गंधे)
Antaji Mankeshwar gandhe (अंताजी माणकेश्वर गंधे)
Low stock: 1 left
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
पानिपतच्या तिसर्या युध्दात प्रसंग अचानक उद्भवला नव्हता. सुमारे दहा बारा वर्षे आधीपासून अब्दालीच्या हिंदुस्तानवर स्वार्या आणि त्याला रोखण्याची राजकारण दिल्लीदरबारात घटत होती. १७५२ साली बादशहाने पेशव्यांशी अहमदिया करार केला आणि त्यामार्फत एक मराठी सरदार तैनाती फौजेसह दिल्लीच्या रक्षणासाठी असणे अनिवार्य झाले. तैनाती फौजेचा प्रमुख असलेला हा मराठा सरदार तितकाच शूर आणि उत्तरतेल्या राजकारणात मुरलेला होता. अंताजी माणकेश्वर गंधे हे त्याच नाव. दिल्लीच्या राजकारणातील अनेक बारकावे आणि खाचाखोचा माहित झालेल्या अंताजींनी पुढची आठ वर्षे मोगल राजधानीत मराठ्यांच नेतृत्व केल. एकदा तर खुद्द अब्दालीने म्हटल, हिंदुस्तानात आल्यावर मोठेमोठे राजपूत राजवाडे वगैरे कोणीही तलवार उचलली नाही आणि हा अंताजीच का माझ्या मागे लागला आहे, एकंदरच अब्दाली नजीबखान आणि इतरही अनेक गोष्टी झेलून त्या सगळ्यावर मात करून झालेल्या चौकशीला सामोरे जाऊन अखेरास या पराक्रमी सरदाराने पानिपतनंतर बहुदा एक दोन दिवसातच मृत्यूला कवटाळल. अशा या पानिपतवीराच हे साधार चरित्र
ISBN No. | :9788194797630 |
Author | :Kaustubha Kasture |
Binding | :Paperback |
Pages | :160 |
Language | :Marathi |
Edition | :2021 |