Skip to product information
1 of 2

Sixteen Days On Wheels (सिक्स्टीन डेज ऑन व्हील्स)

Sixteen Days On Wheels (सिक्स्टीन डेज ऑन व्हील्स)

Regular price Rs.405.00
Regular price Rs.450.00 Sale price Rs.405.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

लडाख निसर्गाला पडलेल एक सुंदर स्वप्न आजवर माझ्या १३६ वेळा लडाखला वार्‍या झाल्या. पण लडाखने मनाला घातलेली भुरळ, जादू तसूभरही कमी झालेली नाही. तुम्हीही असेच लडाखच्या प्रेमात पडताल, प्रवासाची मोहीम आखलीत आणि तो अनुभव सुंदररित्या शब्दबध्द करून हा पुस्तकरूपी ठेवा वाचकांना दिलात. तुमच हे लेखन वाचत असताना प्रत्येक स्थळ डोळ्यासमोर येत, तुमचा प्रवास प्रत्यक्ष अनुभवता येतो. अशा प्रकारच्या साहसी मोहिमा आखताना प्रत्यक्ष प्रवासापेक्षा तयारी करतानाच अनेक अडचणी उभ्या ठाकतात. तुम्ही त्यावरही मात करून लडाख मोहीम यशस्वी करून दाखवलीत, त्याचे फलित म्हणजे हे रोमांचकारी कथन. मन:पूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा! –आत्माराम परब( ईशा टूर्स )

ISBN No. :9788194797647
Author :Narendra Bhikaji Kadam
Binding :Paperback
Pages :318
Language :Marathi
Edition :2021
View full details