akshardhara
Ya Gavahun Tya Gavala ( या गावाहून त्या गावाला )
Ya Gavahun Tya Gavala ( या गावाहून त्या गावाला )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
या भ्रमंतीच्या निमित्तान अनेक माणस भेटली. अनेक प्रकारचे कार्यक्रम, त्यातल्या प्रत्यक्ष सहभागामुळे खूप जवळून बघायला मिळाले. त्या त्या गावचा आणि वातावरणाचा तपशील गोळा करता आला. अशा या गावाहून त्यागावाला जाताना वा येताना खूप छान वाटत होत मजा येत होती. पुन्हा हा सारा प्रवास एस.टी.( लाल डबा ) किंवा फार तर, हिरकणी एशियाड याच वाहन प्रकारातून होत होता. त्यामुळ एस.टी.स्टॅंडचा परिसर, एस.टी.चे चालक वाहक, वेगवेगळ्या प्रकारचे सहप्रवासी यांचे विविध प्रकारचे नमुने बघायला आणि अनुभवायला मिळत होते. आयुष्य अधिक अनुभव संपन्न व्हायला मदत होत होती. या तुमच्या प्रवास अनुभवांवर आधारित एखाद सदर लिहिता का रविवारच्या अंकासाठी? अशी विचारणा दै. प्रभात या पुण्यातला सुमारे नव्वन वर्षाच्या जुन्या दैनिकाकडून झाली. मी तातडीने होकार दिला आणी गावाहून त्या गावाला सदर प्रकाशित झाल या सदराला सुदैवान मोठा वाचकवर्ग लाभला. काही वाचकांनी या सदरातल्या निवडक लेखां पुस्तक कराव अशी सूचना वारंवार केली.
ISBN No. | :9788194797678 |
Author | :Dr Vishvas Mehendale |
Publisher | :Anubandh Prakashan |
Binding | :paperbag |
Pages | :224 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |

