Maratha Kulancha Itihas (मराठा कुळांचा इतिहास)
Maratha Kulancha Itihas (मराठा कुळांचा इतिहास)
Regular price
Rs.720.00
Regular price
Rs.800.00
Sale price
Rs.720.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
मांडणीविषयक खुलासा – या ग्रंथाचे तीन प्रमुख भाग असून प्रत्येकी चार-चार पोटभाग आहेत. तिन्ही भागांना स्वतंत्र आणि खुलासेवार अनुक्रमणिका आहे. येथे केवळ ढोबळ अनुक्रमणिका दिलेली आहे. प्रमुख विभागनुसार ढोबळ अनुक्रमणिका – प्रमुख भाग १ला :- यात फक्त जाधव घराण्याची कैफियत आहे व याचे चार पोटभाग आहेत (पृष्ठे ४ ते २७७). प्रमुख भाग २रा :- यात साळुंखे उर्फ पाटणकर व अंकलीकर-शितोळे घराण्यांच्या कैफियती आहेत व याचे चार पोटभाग आहेत. (पृष्ठे २७८ ते ५४९). प्रमुख भाग ३रा :- यात चव्हाण उर्फ डफळे, ढवळचे पवार, म्हसवडचे माने, मोरे उर्फ धुळप, व खळदकर-देशमुख ह्या पाच घराण्यांच्या कैफियती आहेत व याचे चार पोटभाग आहेत. (पृष्ठे ५५२ ते ७२७).
ISBN No. | :9788194816232 |
Author | :Gopal Dajiba Dalvi |
Binding | :Paperback |
Pages | :727 |
Language | :Marathi |
Edition | :1912 |