Skip to product information
1 of 2

Atit Kon Mich (अतीत कोण मीच)

Atit Kon Mich (अतीत कोण मीच)

Regular price Rs.225.00
Regular price Rs.250.00 Sale price Rs.225.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

मीला निसर्ग आवडतो. मीला वाटत मीला निसर्गाची काळजी आहे. त्यामुळे मी इको फ्रेंडली वस्तू वापरतो. मीने मीच्या खिडकीतून निसर्ग दिसेल असच घर घेतलय. मी घरात निसर्गरम्य पेंटिंग लावतो. मीने घरात मेनी प्लांट आणि फिशपॉंड ठेवलाय.मीचा निसर्गहव्यास वाढलाय आता मीला खिडकीबाहेरचा निसर्ग पुरत नाही. मीने निसर्गाच्या सानिध्यात सेकंड होम घेतलय. वेगवेगळा निसर्गानुभव घेतला अस वाटून मी सतत लांब लांबच्या ट्रिपा काढतो. मी जिथे राहतो तिथून निसर्ग लांब राहतो असच मीला सतत वाटत. मी विसरून गेलाय की मी सुध्दा निसर्ग आहे.

Author :Prasad Kumthekar
Publisher :Par Publications
Binding :Paperback
Pages :204
Language :Marathi
Edition :2020
View full details