Skip to product information
1 of 2

akshardhara

Animal Farm (ऍनिमल फार्म)

Animal Farm (ऍनिमल फार्म)

Regular price Rs.112.50
Regular price Rs.150.00 Sale price Rs.112.50
-25% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Low stock: 3 left

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

’१९८४’ आणि ’ऍनिमल फार्म’ या जगप्रसिद्ध कादंबर्‍यांचा लेखक जॉर्ज ऑरवेल मृत्यू पावला, त्याला आता सत्तर वर्षे उलटून गेली आहेत. मात्र त्याच्या कादंबर्‍यांमधून त्याने रेखाटलेले भविष्यातील मानवी समाजाविषयीचे भयस्वप्न आता वास्तवात उतरते आहे की काय, अशा भीतीने विचारी जगाला ग्रासले आहे. आणि म्हणून गेल्या काही वर्षांत ऑरवेलची आठवण समकालीन लोकसंस्कृतीत पुन्हा एकदा जागृत झाली आहे.

ISBN No. :9788194870128
Author :George Orwell
Publisher :Madhushree Publication
Translator :Bharati Pande
Binding :Paperback
Pages :152
Language :Marathi
Edition :2021
View full details