Amar Photo Studio ( अमर फोटो स्टुडिओ )
Amar Photo Studio ( अमर फोटो स्टुडिओ )
Regular price
Rs.135.00
Regular price
Rs.150.00
Sale price
Rs.135.00
Unit price
/
per
Out of stock
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
भविष्याच्या भीतीने घाबरलेला अपु आणि भीतकाळात रमणारी तनू देघेही आत्ताच्या काळात प्रेमाचा शोध घेत आहेत. आणि अचानक ते दोघेही काळाच्या एका सफरीवर नोघतात. एका कॅमेर्याच्या क्लिकने ते दोघे वेगवेगळ्या जगात आणि वेगवेगळ्या काळात जाऊन पोहोचतात. आकाशपाळण्याप्रमाणे घटनांच्या उंच खोल झोक्यांचा अनुभव त्यांना येतो. तिथे त्यांना भूतकाळातली माणस भेटतात, त्याचबरोबर काही अतरंगी अनुभवही येतात. तनू जाते तो काळ सत्तरच्या दशकातला, आणीबाणी आणि हिप्पी संस्कृतीचा. तर अपू जातो तो काळ स्वातंत्र्यपूर्व काळचा, चले जाओ आणि पहिल्यावहिल्या चित्रपटनिर्मितीचा. ही काळाची सैर त्याम्ना काय मिळवून देते? गोंधळ वाढवते की गुंते सोडवते याच हे नाटक- अमर फोटो स्टुडिऒ!
ISBN No. | :9788194871477 |
Author | :Manaswini Lata Ravindra |
Publisher | :Popular Prakashan Pvt Ltd |
Binding | :paperbag |
Pages | :73 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |