Skip to product information
1 of 2

akshardhara

Rana Jaysing Ani Shivaji Maharaj Yanchi Rajkarani Chadhaodha ( राणा जयसिंग आणि शिवाजी महाराज यांची राजकारणी चढाओढ )

Rana Jaysing Ani Shivaji Maharaj Yanchi Rajkarani Chadhaodha ( राणा जयसिंग आणि शिवाजी महाराज यांची राजकारणी चढाओढ )

Regular price Rs.350.00
Regular price Sale price Rs.350.00
-Liquid error (snippets/price line 90): divided by 0% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

शिवछत्रपतींनी आपली ध्येयनिष्ठा अढळ राखली. आपल्या भावांचे व बापाचा खून करण्यात यत्किंचिंतही कदर न करणार्‍या औरंगझेबाशी गाठ पडली असताना व खुनाची सारखी धमकावणी दिली असतानासुध्दा, शिवछत्रपतींनी आपल्या लोकांच्या सुरक्षिततेबाबतची काळजी घेण्याचे व्रत, आपल्या मुलाचा व आपला जीव धोक्यात घालूनही, कट्टरपणे पाळले. आपल्या लोकांस प्रथम सुरक्षितपणे वाटेस लावून, नंतर स्वराज्याच्या मालमत्तेची वासलात लावण्याचे प्रयत्न केले. मालमत्तेबाबतचे प्रयत्न जरी तितके यशस्वी झाले नसले तरी आपल्या अनुयायात शिवछत्रपतींच्या पितृवात्सल्याची भावना जी दृढ झाली तीच राजा आणि स्वराज्य याबाबत आपुलकी निर्माण करण्यास महत्त्वाची ठरली. या राजकारणातील शिवछत्रपतींचा मनोनिग्रह, धाडसी प्रवृत्ती, कुशल योजकता, स्वार्थत्याग, आत्मविश्वास, शत्रूलाही आपलेसे करून घेण्याचे वाक्चातुर्य, औरंगजेबासारख्या अनुभवपूर्ण शत्रूला त्याच्या खुनी प्रवृत्तीला संयमाला प्रवृत्त करणारे मनोधैर्य, युध्दचातुर्य वगैरे कितीतरी गुण या राजकारणातील हालचालीत उत्कटतेने दृष्टिगोचर होतात. आधी प्रजेचे किंवा समाजाचे, नंतर आपल्या कुटुंबाचे आणि शेवटी आपले स्वास्थ्य पहाणे हा उत्कृष्ट आचारधर्म कितीसा आणि कुठे पाळला जातो? शिवछत्रपतींनी आपल्या मुलाला हाच आचार्धर्म अनुभविला आणि तो त्याच्या स्वभावात पुढे उतरला असला तर नवल कसले? सारांश पावणेदोन - दोन वर्षांतील खासा शिवछत्रपतींनीच खेळलेल्या या राजकारणातील आदर्श इतिहासात क्वचितच सापडेल. 

ISBN No. :9788194998471
Author :V S Bendre
Publisher :Marathidesha Foundation
Binding :Paperback
Pages :223
Language :Marathi
Edition :2023
View full details