Chatrapati Shivaji Maharajanche Vadilbandhu Sambhajiraje Bhosale ( छत्रपती शिवाजी महाराजांचे वडीलबंधु संभाजीराजे भोसले )
Chatrapati Shivaji Maharajanche Vadilbandhu Sambhajiraje Bhosale ( छत्रपती शिवाजी महाराजांचे वडीलबंधु संभाजीराजे भोसले )
Low stock: 10 left
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
शहाजीने आपल्या पुत्रांना अगदी बालपणापासून हिंदवी स्वराज्याच्या पायाभरणीच्या कार्यात प्रवेश करावयास लावले. थोरल्या पुत्राला ( संभाजीराजाला ) अगदी त्याच्या सातव्या आठव्या वर्षापासूनच राज्यांतर्गत क्रांतीचे शिक्षणानुभव देऊन शेवटपर्यंत आपल्याच बरोबर इरीरीने झगडावयास लाविले: तर दुसर्या मुलाला ( शिवाजी राजाला ) तशाच खंबीर प्रवृत्तीच्या त्याच्या मातेच्या मार्गदर्शनाखाली आदिलशाही सत्तेच्या बाहेर पाठवून नवीन राज्य स्थापनेच्या दुर्घट कार्यात त्याच्या वयाच्या १२ व्या वर्षीच गुंतविले. एकाला त्याच्या मातृसुखापासून आणि दुसर्याला पितृसुखापासून त्यांच्या अगदी बालपणापासूनच आजन्म दूर केले. मातृपितृप्रेमाचा जिव्हाळा आपल्या राष्ट्रीय ध्येयनिष्ठेसाठी या भोसलेवंशीय दांपत्याने दूर सारला.
ISBN No. | :9788194998488 |
Author | :V C Bendre |
Publisher | :Marathidesha Foundation |
Binding | :Paperback |
Pages | :116 |
Language | :Marathi |
Edition | :2023 |