Bhuibhed ( भुईभेद )
Bhuibhed ( भुईभेद )
Regular price
Rs.270.00
Regular price
Rs.300.00
Sale price
Rs.270.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
पूर्वी भारतीय खेडे स्वयंपूर्ण होते. डिजिटल युग अवतरले, खेडेगाव बेबाक झाले. तरूण लोक बेरोजगारीमुळे गाव सोडून कामाच्या शोधात शहरात गेले. वयोवृध्द लोक गावात राहिले. शासनाकडून मिळणार्या निराधारांच्या तुटपुंज्या रकमेवर वयोवृध्दांचे मातीमोल जागणे, मजुरांचे हाल, वयोवृध्दांचे आक्रंदन, महिलांचे शोषण उदध्वस्त होत असलेले गावखेडे, कादंबळ, कादंबरीची नायिक अनिताने नव्याने उभ केलेले गाव. उच्चतम पातळीवरील मानवी मूल्य. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांचे वैचारिक अधिष्ठान.
ISBN No. | :9788195001385 |
Author | :Ashok Pawar |
Publisher | :Sandhikal Prakashan |
Binding | :paperbag |
Pages | :288 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |