Skip to product information
1 of 2

Divyangachi Jetha Prachiti (दिव्यांगाची जेथ प्रचिती)

Divyangachi Jetha Prachiti (दिव्यांगाची जेथ प्रचिती)

Regular price Rs.135.00
Regular price Rs.150.00 Sale price Rs.135.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

परमेश्वराने सुंदर बाळांचे दान आपल्या पदरात टाकले आहे. प्रत्येक मुलाच्या/मुलीच्या अंगी काही ना काही क्षमता असतातच. काही मर्यादित स्वरुपाच्याही असतात; पण ती नेमकी कोणती क्षमता आहे, त्याचे अचूक मूल्यमापन करुन त्याच्या गुंणाना योग्य वाव देण्याचे काम केवळ त्याचे मातापिताच करु शकतात.दिव्यांग अपत्याची जडणघडण करण्यात आगळावेगळा आनंद काय असतो हे जगाला, विशेषतं जन्मदात्या आई-वडिलांना कळावे म्हणून लेखिकेच्या मनातील भावभावना प्रकट करण्यासाठी हा लेखनप्रपंच!

ISBN No. :9788195012619
Author :Nutan Dandekar
Translator :Vidya Keskar
Binding :Paperback
Pages :107
Language :Marathi
Edition :2021
View full details