Skip to product information
1 of 2

Brand Factory (ब्रॅंड फॅक्टरी)

Brand Factory (ब्रॅंड फॅक्टरी)

Regular price Rs.225.00
Regular price Rs.250.00 Sale price Rs.225.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

देशभर प्रचंड उलथापालथ होत असताना माणसात, त्याच्या/तिच्या कळत-नकळत झालेले बदल; एकीकडे नव्या युगाची आशा, तर दुसरीकडे सर्वदूर बेदिली; आपल्या वाट्याला आलेल्या सुख-दु:खाचा माणसाने लावलेला अर्थ; निरर्थकतेच्या बोगद्यातून सुरु असलेला नि कधीही न संपणारा जीवनप्रवास; सतत धारेला लागलेले सामाजिक-आर्थिक नि सांस्कृतिक व्यवहार; एकीकडे जगण्याला भिडण्याची जिद्द, तर दुसरीकडे हतबलता; स्वप्नांचं गाठोडं खांद्यावर टाकून माणसांची अंतहीन वणवण; श्रेयस-प्रेयस यांच्यातला झगडा, असा एक मोठा पट सोनवने वाचकांसमोर मांडतात.

ISBN No. :9788195012695
Author :Manohar Sonavane
Binding :Paperback
Pages :189
Language :Marathi
Edition :2020
View full details