Sampurna Sherlock Holmes (संपूर्ण शेरलॉक होम्स)
Sampurna Sherlock Holmes (संपूर्ण शेरलॉक होम्स)
Regular price
Rs.1,080.00
Regular price
Rs.1,200.00
Sale price
Rs.1,080.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
रहस्यकथा आणि त्यांचे नायक यांची मोहिनी वाचकांवर कायम पडलेली असते. पेरी मेसन, जेम्स बॉन्ड, अशी यादी करत आपण झुंजार, काळापहाड, कॅप्टन दिप, अमर विश्वास, समर्थ अशा अनेक नायकांपर्यंत येऊ शकतो. या सगळ्याच्यांत ज्याला ज्येष्ठत्वाचा मान द्यावा लागतो तो म्हणजे-शेरलॉक होम्स ! शेरलॉक होम्स कथेचं हे वेगळेपण आज देखील अबाधीत आहे.
त्या शेरलॉक होम्सच्या सर्व कथा प्रथमच या संग्रहात आहेत.
ISBN No. | :9788195012732 |
Author | :Gajanan Kshirsagar |
Publisher | :Abhishek Typesetters And Publisher |
Translator | :Gajanan Kshirsagar |
Binding | :Hardbound |
Pages | :1086 |
Language | :Marathi |
Edition | :5th/2016 |