akshardhara
Ek Bharavaleli Bhramanti (एक भारावलेली भ्रमंती)
Ek Bharavaleli Bhramanti (एक भारावलेली भ्रमंती)
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
एक भारावलेली भ्रमंती हे एक असच प्रांजळ अनुभव कथन आहे, एका मनमस्त मुसाफिराच. त्याच्या नजरेन टीपकागदासारखी टिपलेली स्थळ त्यान तितक्याच निरलसपणे कागदावर उतरवली. वर्तमानपत्राच्या वाचकांना त्या प्रामाणिक लिखाणाची रळ पडली. मग ते अहिल्यादेवी होळकरांचे महेश्वर असो की जैन धार्मियांचे अतिशय पवित्र क्षेत्र मुडबिद्री, तप:पूत शंकरपीठाच्या कांचीचे वर्णन असो की रामायण काळापासून आपल्या सगळ्यांना ज्या नगरीविषयी उत्सुकता लागलेली असते ती किष्किंधा असो. कोळसा ज्या विदर्भातील खाणीतून बाहेर काढण्यात येतो त्याच वर्णन असो, कर्नाटकातील कालभैरवाच्या मंदिराची सफर असो, अतिशय सोप्या आणि प्रामाणिक शब्दांत लेखकांनी केलेल्या प्रवासाचा लेखाजोखा आपल्यासमोर तपशिलवार मांडतात.
ISBN No. | :9788195078738 |
Binding | :Paperback |
Pages | :290 |
Language | :Marathi |
Edition | :2021 |

