NaN
/
of
-Infinity
akshardhara
Nagarmotha ( नागरमोथा )
Nagarmotha ( नागरमोथा )
Regular price
Rs.405.00
Regular price
Rs.450.00
Sale price
Rs.405.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
नागरमोथा या संपादित ग्रंथात सदानंद देशमुख यांच्या अकरा कथा आहेत. गावगाड्याचे सांस्कृतिक, सामाजिक आर्थिक पर्यावरण सूक्ष्मदर्शक यंत्राद्वारे दाखविणार्या या कथांतील माणसे कष्टकरी आहेत, मातीशी इमान राखणारी आहेत. मातीत आयुष्य पेरणार्या, मातीत मळलेल्या या दु:खी कष्टी माणसांच्या मनातील नैतिकता मात्र नागरमोथ्यासारखी सुगंधी आहे. या नैतिकतेमुळे गावगाड्याची सामुदायिक सदाचाराची संस्कृती टिकून आहे.
ISBN No. | :9788195078783 |
Author | :Ajay Deshpande |
Publisher | :Vijay Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :204 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |