Skip to product information
1 of 2

Om Shanti Shanti Shanti (ओम शांति: शांति: शांति:)

Om Shanti Shanti Shanti (ओम शांति: शांति: शांति:)

Regular price Rs.157.50
Regular price Rs.175.00 Sale price Rs.157.50
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

अंजनी आणि इंद्रनील यांच्या सुखी, संपन्न जीवनाची आणि हळूहळू त्यांच्या नात्यात निर्माण झालेल्या दुराव्याची ही कथा. महानगरातील आधुनिक जीवनमानात रूळलेली अंजनी आणि महानगरी, आधुनिक जीवनशैली सोडून सरंजामी व्यवस्थेशी नाते सांगणारा, आपल्या गावाकडे परतणारा इंद्रनील, यांना प्रयत्न करूनही पुन्हा एकमेकांसोबत राहता येत नाही. अंजनीच्या दुर्धर आजारातही इंद्रनीलची साथ मिळत नाही. पण अंजनीला आधार मिळतो तो तिच्या मित्रपरिवाराचा. कौटुंबिक नातेसंबंधांपेक्षा व्यक्ती मित्रपरिवाराशी अधिक दृढपणे बांधलेली असते हे आजच्या महानगरी जीवनाचे वास्तव हे नाटक अधोरेखित करते.

ISBN No. :9788195088287
Author :Vijaya Rajadhyaksh
Publisher :Popular Prakashan Pvt Ltd
Binding :paperbag
Pages :104
Language :Marathi
View full details