Skip to product information
1 of 2

akshardhara

Chanakyaniti (चाणक्यनीति)

Chanakyaniti (चाणक्यनीति)

Regular price Rs.179.10
Regular price Rs.199.00 Sale price Rs.179.10
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

प्रस्तुत ग्रंथात आचार्यांची संपूर्ण चाणक्यनीति चाणक्यसूत्रांसह विस्ताराने अन्ययार्थासह विशद करण्याचा नम्र प्रयत्न मी केला आहे रोजच्या जीवनाच्या चक्रात तसेच मोक्षाप्रत जाऊ पाहणार्‍या मनुष्याला आचार्य आईच्या ममतेने शहाणपणाच्या व समजूतदारपणाच्या काही मौलिक सूचना करतात मुळातच द्रष्टा चाणक्यांचे विचार हे अत्यंत प्रगल्भ आणि विलक्षण प्रभावी आहेत मुख्य म्हणजे आजच्या २१ व्या शतकाच्या तिसर्‍या दशकातही चाणक्यनीति तितकीच उपयुक्त असून व्यक्तीत आमूलाग्र परिवर्तन घडून आणणारी आहे

ISBN No. :9788195098019
Author :Dr Kamlesh Soman
Binding :Paperback
Pages :304
Language :Marathi
Edition :2022
View full details