Skip to product information
1 of 2

akshardhara

Courage Is Calling ( करेज इज कॉलिंग)

Courage Is Calling ( करेज इज कॉलिंग)

Regular price Rs.315.00
Regular price Rs.350.00 Sale price Rs.315.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Dr kamlesh Soman

Publisher:

Pages: 271

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

धैर्य कशासाठी, तर अडथळ्यांवर मात करण्यासाठी, जे योग्य आहे, न्याय्य आहे, त्यासाठी प्राणपणाने लढा देण्यासाठी, स्वेतर लोकांची वेदना, आपल्या स्पर्शाने हलकी करणासाठी, स्वत:बरोबरच अवतीभोवतीच्या जगतात संपूर्ण परिवर्तन घडवून आणण्यासाठी! धैर्य ही सर्वाथाने सक्षम ऊर्जामयी शक्ती आहे. धैर्याची हाक वेळीच ऎका आणि त्याला योग्य तो प्रतिसाद द्या ! तुमचा आस्थेचा जिव्हाळ्याचा प्रांत आणि धैर्याने केलेली प्रत्यक्ष कृती यांच्या समन्वयातून आपल्याला मोठे यशवैभव प्राप्त होत असते.हेतूपूर्ण व ध्यासमग्न जीवनप्रवासाचा सुरेख प्रेरणादायी आराखडा!

ISBN No. :9788195098057
Publisher :Goel Prakashan
Translator :Dr kamlesh Soman
Binding :paperback
Pages :271
Language :Marathi
Edition :1
View full details