akshardhara
Black And White ( ब्लॅक अॅंड व्हाईट )
Black And White ( ब्लॅक अॅंड व्हाईट )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
बॉलिवुडचा काळ्यापांढर्याचा काळ सोनेरी होता. द्वारकानाथच्या ब्लॅक अॅन्ड व्हाईड या नव्या पुस्तकात तो कृष्णधवल काळ एका कॉलेजकुमाराच्या स्वप्नांचे सप्तरंग लेऊन जिवंत होतो. चंदा जमवून बघितलेले सिनेमे, इंटरव्हलमधली चहाच्या अर्ध्याच कपाची ऎश आणि मनातला अपराधी भाव त्या अनुभवांची लज्जत वाढवतात. प्रेत्येक पुढचा सिनेमा मॅग्नम ऒपस करायच्या ध्यासाने झपाटलेली उत्तुंग व्यक्तिमत्त्व, तळागाळापासून येऊनही मनाने श्रीमंत, सुसंस्कृत असलेल्या लावण्यवती, त्यांच परस्परांशी असलेल कडूगोड नात यांची कहाणी एखाद्या चित्तथरारक चित्रपटासारखी उलगडत जाते. त्या देवदेवतांच्या मातीच्या पायांच दर्शनही भक्तिभावानेच घडत, त्याशिवाय बॉलिवूडमधला बाप्पा, सिनेमा- क्रिकेटच्या स्पर्शरेषा आणि चित्रगीतांतला चंद्र अधेमधे रूचिपालट करतात. काळ्यापांढर्याविषयीच ते पांढर्यावरच काळ जरूर वाचाव. ते आपल्याला त्या सोनेरी दिवसांच्या प्रेमात पाडत.
ISBN No. | :9788195125401 |
Author | :Dwarkanath Sanzgiri |
Publisher | :Navachaitanya Prakashan |
Binding | :paperbag |
Pages | :212 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |

