Acharya Abhinavagupta ( आचार्य अभिनवगुप्त )
Acharya Abhinavagupta ( आचार्य अभिनवगुप्त )
Regular price
Rs.135.00
Regular price
Rs.150.00
Sale price
Rs.135.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
अभिनवगुप्त हे एक सिध्द पुरुष आणि ज्ञापतपस्वी होते... चतुरस्त्र म्हणता येईल अशी प्रतिभा असलेला लेखक, शैव तत्त्वज्ञानाला एक नवा आयाम देणारा विद्वान साधक आधात्म हे मानवी जीवनाचे एक अविभाज्य अंग आहे... नाट्य, काव्य, संगीत, चित्रकला अशा माध्यमांद्वारे केल्या जाणार्या कलात्मक वा साहित्यिक अभिव्यक्तिमध्येदेखील आध्यात्मिकता समाविष्टच असते. आध्यात्मिक साधनेमध्ये जात, धर्म, लिंग, वर्ण यांपैकी काहीही आडकाठी नसते असे ठाम प्रतिपादन करणारा हा योगीपुरुष होता. आध्यात्मिक साधनेकरता वानप्रस्थाश्रमाची वाट पहावी लागत नाही हे त्यांनी आपल्या उदाहरणाद्वारे समाजाला दाखवून दिले.
ISBN No. | :9788195126729 |
Author | :Prashant Talanikar |
Publisher | :Chinar Publishers |
Binding | :Paperback |
Pages | :108 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |